Thursday, August 21, 2025 02:11:41 AM
स्वातंत्र्य दिनानिमित्त सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून 22 कॅरेट सोनं 92,800 रुपये व 24 कॅरेट सोनं 1,01,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी 100 रुपयांनी महागली. ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी.
Avantika parab
2025-08-15 17:52:38
सोमवारी रात्रीतून सोन्याच्या भावात तब्बल 1500 रुपयांची उडी घेतली गेली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर आता 99,000 रुपयांवर पोहोचला असून, जीएसटीसह हा दर 1,02,000 रुपयांपर्यंत गेला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-22 11:02:05
सोन्याचे दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत असून, ग्राहकांनी खरंच खरेदी करावी की थोडी वाट पाहावी असा संभ्रम निर्माण झाला आहे.
2025-04-15 08:26:04
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं लोकांच्या पसंतीस उतरत असून, त्यामुळे मागणीचा आलेख चढता आहे. सध्या देशात 24 कॅरेट सोन्याचे दर 1,00,000 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत
2025-04-12 11:25:07
दिन
घन्टा
मिनेट